Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

PM Modi's Birthday- मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 'सेवा पंधरवडा' चे आयोजन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 14, 2022 12:15 PM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात बूथ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 सप्टेंबरपासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाजसेवेशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

RELATED VIDEOS