Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

PM Modi नी केंद्रशासित प्रदेशांच्या Chief Ministers सोबत घेतली कोरोना संबंधी आढावा बैठक

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 14, 2022 01:31 PM IST
A+
A-

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संबंधी  आढावा बैठक घेतली.कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक गरजेवर भर देणे महत्वाचे आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

RELATED VIDEOS