महाराष्ट्रामध्ये यंदा दोन वर्षांनंतर आषाढी एकादशीसाठी दिंडी, पायी वारी निघाली आहे.काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे तर काही येत्या काही दिवसांत प्रस्थान ठेवणार आहेत. संत तुकोबा रायांची आणि ज्ञानोबा रायांची पालखी 20, 21 जून रोजी  प्रस्थान करणार आहे. या वारी मध्ये सहभागी वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर देखील सोयी-सुविधा राबाण्याचं काम सुरू झालं आहे.

वारीसाठी रजिस्ट्रेशन - https://youtoocanrun.com/races/walk-with-wari/