Nokia ची पॅरेन्ट कंपनी HMD Global ने गुरुवारी आपल्या C Series पोर्टफोलिओ मध्ये Nokia C 30 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जाणून घ्या नवीन फोनची खासियत.