Close
Advertisement
 
बुधवार, एप्रिल 02, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

NCP Political Crisis: महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराड दौऱ्यावर, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेतले दर्शन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 03, 2023 12:19 PM IST
A+
A-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कराडच्या दिशेने रवाना झाले आहेत. कराड येथे ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या राजकीय वाटचाल आणि भूमिकांचा श्रीगणेशा करतील, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS