Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 02, 2025
ताज्या बातम्या
6 days ago

National Mathematics Day: श्रीनिवास रामानुजन यांच्या वाढदिवसाला का साजरा करतात राष्ट्रीय गणित दिवस?

Videos Abdul Kadir | Dec 22, 2020 01:15 PM IST
A+
A-

रामानुजन यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत. 22 डिसेंबर हा दिवस भारतीय लोकांसाठी खूप गौरवशाली मानला जातो. जाणून घ्या गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त का साजरा केला जातो 'राष्ट्रीय गणित दिवस'?

RELATED VIDEOS