सोशल मीडियावर स्विगीच्या डिलीव्हरी बॉयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. दरम्यान, फूड डिलिव्हरी करण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉयने घोड्यावरून जात डिलिव्हरी केली.