Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 06, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Mucormycosis: 'म्यूकोरमायकोसिस' संसर्गजन्य आजाराची लक्षणे काय? यातून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल?

Videos Abdul Kadir | May 11, 2021 02:39 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरस संसर्गातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर काही नागरिकांना म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे पुढे आले आहे. या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच शरीरातील अंतर्गत भागात प्रवेश करु शकतो. यामुळे नागरिकांच्या जीवावरही बेतू शकते.

RELATED VIDEOS