Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

MP Navneet Rana आणि Ravi Rana यांच्यावर देशद्रोहासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल

Videos टीम लेटेस्टली | Apr 25, 2022 04:42 PM IST
A+
A-

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांचे पती रवी राणासोबत पोलीस आर्थर रोड कारागृहात पोहोचले, मात्र कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रवी राणाला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात नेले जाईल. खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS