Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
57 minutes ago

Mother Teresa 110th Birth Anniversary: मदर टेरेसा यांचे शांती, करूणा चे संदेश देणारे बहुमूल्य विचार

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 26, 2020 12:29 PM IST
A+
A-

मदर टेरेसा (Mother Teresa) यांचा आज जन्मदिन आहे. 26 ऑगस्ट 1910 साली Anjezë Gonxhe Bojaxhiu म्हणून त्यांचा जन्म झाला. नंतर रोमन कॅथलिक चर्च द्वारा कलकत्ता मध्ये संत टेरेसा म्हणून त्यांना नावाजण्यात आले.मदर टेरेसा यांचे काही मोलाचे विचार जाणून घेऊन त्यांच्या विचारांचा वसा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करूया.

RELATED VIDEOS