Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Monsoon 2022: भारतात यंदा 103 टक्के पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 31, 2022 06:07 PM IST
A+
A-

हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्याने येत्या काही दिवसांत मान्सून तळकोकणात आणि पुढे संपूर्ण राज्यात हजेरी लावणार आहे. दरम्यान, आज भारतीय हवामान खात्याने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. पूर्वीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे आणि 103% पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

RELATED VIDEOS