Advertisement
 
शनिवार, जुलै 26, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Monkey Fever in Kerala:24 वर्षीय व्यक्तीला कायसनूर फॉरेस्ट डिसीजने ग्रासले, रुग्णावर उपचार सुरु, पाहा काय आहे "माकड ताप"

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 10, 2022 05:41 PM IST
A+
A-

24 वर्षीय तरुणाला मानंतवाडी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तो वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि आतापर्यंत इतर कोणत्याही प्रकरणाची नोंद झालेली नाही, असे जिल्हा वैद्यकीय अधिकारीने सांगितले.

RELATED VIDEOS