⚡श्री गजानन महाराज प्रकट दिन 2026: शेगावात 148 व्या प्रगटदिनोत्सवाचा उत्साह; शुभेच्छा आणि महत्त्व
By Krishna Ram
महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन रविवार, 8फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने शेगावसह राज्यभरातील मठांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भक्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.