india

⚡महाराष्ट्र पोलीस भरती 2026 चे वेळापत्रक जाहीर; मैदानी चाचणीच्या तारखांची घोषणा

By Abdul Kadir

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून, 2026 च्या पोलीस भरतीचे अधिकृत वेळापत्रक आणि मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

...

Read Full Story