Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Manipur Violence: मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढल्या प्रकरणी सात आरोपींना अटक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 25, 2023 02:50 PM IST
A+
A-

24 जुलै रोजी मणिपूर पोलिसांनी महिलांना नग्न करून धिंड काढल्याच्या भीषण प्रकरणानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या भीषण गुन्ह्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS