Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 12, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Manipur Violence: मणिपूरमध्ये कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार, पोलीस जवान शहीद

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 17, 2024 04:23 PM IST
A+
A-

मणिपूरमध्ये कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक पोलीस कमांडो मारला गेला आहे. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS