महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्डाचा SSC परीक्षा 2023 म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल पुढच्या अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. 10 बोर्डाचा हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट Mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहायला मिळू शकतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ