Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
ताज्या बातम्या
15 minutes ago

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ 50च्या पुढे जाण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 24, 2022 12:27 PM IST
A+
A-

ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या ३७ आमदारांनी राज्यपाल आणि उपसभापतींना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांचे नाव विधीमंडळ पक्षनेते म्हणून नाव दिले.एकनाथ शिंदे यांना आता 37 आमदारांचा पाठिंबा आहे, पक्षांतरविरोधी कायद्याचा भंग न करता विधानसभेत युती तोडण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

RELATED VIDEOS