Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
51 minutes ago

Mahadev Betting App Case: अंमलबजावणी संचालनालयाने कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ED ची नोटीस

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 06, 2023 05:42 PM IST
A+
A-

अंमलबजावणी संचालनालयाने कॉमेडीयन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांना महादेव बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहे. तिघांना वेगवेगळ्या तारखांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS