मुंबई येथे गोरेगावमधील एका शाळेत चक्क बिबट्या घुसला होता.काल रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास बिबट्या शाळेत घुसला होता. बिबट्याला पाहिल्यानंतर शाळेच्या सुरक्षारक्षकाने तातडीने याची माहिती वन विभागाला दिली.