माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी आहे. लाल बहादूर शास्त्री 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते.लाल बहादूर शास्त्री यांची 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात विशेष भूमिका निभावली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ