आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार यंदा कोजागिरी पौर्णिमा येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे.