Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
15 minutes ago

Karnataka Hijab Row: विद्यार्थ्यांना कोणत्याही धार्मिक चिन्हांचा वापर करण्याची परवानगी नाही असा आदेश न्यायालयाने दिला, पाहा व्हिडीओ

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 11, 2022 12:44 PM IST
A+
A-

खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.अंतिम आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही धार्मिक चिन्हांना परवानगी नसल्याचा आदेश न्यायालयाने दिला. कर्नाटक हायकोर्टाने शाळा आणि कॉलेज परिसरात हिजाब आणि भगवी शॉल दोन्ही वापरण्यास नकार दिला आहे.

RELATED VIDEOS