तेलकट पाण्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले जुहू बीच सध्या प्रदूषित दिसत आहे. दरम्यान आता BMC कडून बीचवर स्वच्छता प्रक्रीया सुरु झाली आहे. पाहा जुहू बीच चा व्हिडीओ.