Close
Advertisement
 
बुधवार, मार्च 05, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

IRCTC New Menu: आता ट्रेनमध्ये प्रवास करणं होणार अधिक मजेशीर, ऋतूनुसार मिळणार जेवण

Videos Nitin Kurhe | Nov 16, 2022 12:34 PM IST
A+
A-

रेल्वे गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या खान-पान सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसी अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाला मेन्यू अर्थात अन्नपदार्थांच्या यादीतील पदार्थ ठरविण्याबाबत लवचिकता प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS