दरवर्षी 8 मार्च हा जगभरात International Women's Day म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाची सुरुवात कशी आणि कुठून झाली हे आपल्यातील बऱ्याच लोकांना माहीत नाही. आज या जाणून घेऊयात या दिवसाची सविस्तर माहीती.