Close
Advertisement
 
रविवार, एप्रिल 06, 2025
ताज्या बातम्या
34 seconds ago

Independence Day 2023 Date: भारताचा स्वातंत्र्यदिन नेमका 76 वा की 77 वा, जाणून घ्या अधिक माहिती

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 12, 2023 09:00 AM IST
A+
A-

ब्रिटीश साम्राज्यामधून 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत देश स्वतंत्र झाला आहे. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनची देखील आता तयारी सुरू झाली आहे. पण हा स्वातंत्र्यदिन नेमका 76 वा की 77 वा असा प्रश्न अनेकांना पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS