गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबरपर्यंत बंगाल, ओडिशा, मध्य आणि उत्तर भारतातल्या काही ठिकाणी लहान चक्रीवादळांची निर्मिती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या गुलाब चक्रवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावरही होणार आहे, जाणून घ्या अधिक सविस्तर.