भारतामध्ये काल गणेश विसर्जनाचा सोहळा मोठा दणक्यात पार पडला. हैदराबादमध्ये गणेशभक्तांसाठी आयोजन करता करता काही पोलिस कर्मचार्‍यांनी गाण्यावर ठेका देखील धरलेला पहायला मिळालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती