आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ही माहिती दिली.जाणून घ्या अधिक सविस्तर.