Close
Advertisement
  गुरुवार, सप्टेंबर 12, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

February Month Festivals and Special Days: February महिन्यात गुप्त नवरात्रीलाही सुरुवात, जाणून घ्या, काही खास दिवसांची संपूर्ण माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 03, 2024 09:00 AM IST
A+
A-

माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीपासून फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यात गुप्त नवरात्रीलाही सुरुवात होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमी, रथ सप्तमी, माघ पौर्णिमा इत्यादी अनेक प्रमुख व्रतवैकल्ये येणार आहेत. कारण या महिन्यात सण-उत्सावासोबतच काही महत्वाचे दिवसही साजरे होणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS