कृष्ण जन्मोत्सवनंतर दहीहंडीची लगबग सुरु होते. दहीहंडी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. यंदा 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण आहे. कोरोनामध्ये अनेक सण उत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र प्रत्येक सण जल्लोषात साजरा केला जाणार यात काही शंका नाही. सगळे बालगोपाळही उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. सण म्हणजे आनंद आणि आता सर्वांना प्रत्यक्ष भेटून सणाच्या शुभेच्छा देता नाही आल्या तरी, डिजिटल माध्यमांमुळे जग आणखी जवळ आले आहे. डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन सणाचा आनंद कायम राखू शकता, पाहा शुभेच्छा संदेश