दहीहंडी उत्सवात अपघातग्रस्त गोविंदांना भाजप आणि मनसेकडून विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. विमा इन्शुरन्स भाजप सुरक्षा कवच योजने अंतर्गत मुंबई भाजपने गोविंदा पथकांच्या मंडळांचा दहा लाखांचा विमा काढला आहे.