अभिनेता रजनीकांत यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यानी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. जाणून घ्या अधिक सविस्तर.