महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही जोरदार मुसंडी मारत दाखल झाली असून यात अनेकजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. राज्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने कित्येक रुग्णांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. जाणून घेऊयात राज्यातील भयंकर परिस्थितीचा आढावा.