कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवरच केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहे. जाणून घ्या यामध्ये काय नियम सांगण्यात आलेले आहे.