Advertisement
 
गुरुवार, जुलै 10, 2025
ताज्या बातम्या
21 hours ago

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ, DGCA ने प्रवासासाठी जारी केली नवीन नियमावली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 09, 2022 12:29 PM IST
A+
A-

देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत चालेलेल्या कोरोना रुग्णांमुळे चौथ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. वाढती आकडेवारी पाहता हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) प्रवासांसाठी नियमावली जारी केली आहे. DGCAने विमानतळावर आणि विमानाने प्रवास करताना मास्क सक्ती लागू केली आहे. हायकोर्टाने फटकारल्यानंतर DGCA ने नवीन नियमावली जारी केली आहे.

RELATED VIDEOS