Kirit Somaiya चा मंत्रालयातील फोटोमुळे वाद, फोटो वायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण
फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांना मंत्रालयातील कार्यालयात मिळालेल्या या थेट प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.