चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते. विमानाचा गुआंग्शी या भागात अपघात झाला. अपघात झालेले विमान हे चायना इस्टर्न एअरलाइन्सचे जेट बोईंग 737-800  विमान होते.