Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

Andhra Pradesh मध्ये गॅस गळतीमुळे रासायनिक कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 14, 2022 04:33 PM IST
A+
A-

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली.एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एलुरुचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, नायट्रिक ऍसिड, मोनोमिथाइलच्या गळतीमुळे कारखान्याला आग लागली.

RELATED VIDEOS