Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
33 minutes ago

BMC Issues Covid-19 Guidelines For Navratri 2021: यंदा नवरात्रौत्सव ही साधेपणानेच; नियमावली जारी

राष्ट्रीय Abdul Kadir | Oct 01, 2021 01:26 PM IST
A+
A-

यंदा साजरे करण्यात येणारे सण दरवर्षी प्रमाणे साजरे करता येणार नाहीत. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना केल्या आहेत. जाणून घ्या काय आहे नियमावली.

RELATED VIDEOS