ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून टेलिव्हिजन वरील कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह हिच्या घरी धाड टाकण्यात आली.या धाडीमध्ये भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या प्रोडक्शन हाऊस आणि घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.याच पार्श्वभुमीवर भारती हिला प्रथम अटक करण्यात आल्यानंतर हर्ष याला ही ताब्यात घेतले आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.