सकाळी 8 वाजल्यापासून मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तेलंगणाच्या 119 जागांचे कल हाती आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती