Close
Advertisement
  सोमवार, ऑक्टोबर 07, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीचे महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jun 25, 2023 10:00 AM IST
A+
A-

2023 मध्ये आषाढी एकादशी ही चंद्र महिन्यातील अकरावी तिथी आहे. प्रत्येक चांद्रमासात दोन एकादशी असतात, शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. याला देवशयनी एकादशी, हरिशयनी आणि पद्मनाभ एकादशी इत्यादी नावानेही ओळखले जाते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS