खुद्द ए आर रहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीच्या लग्न सोहळ्याची माहिती दिली आहे. खतिजा रहमानचे लग्न रियासदीन रियानसोबत  झाले आहे. रहमान यांचा जावई व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे.