गेल्या काही महिन्यांत बॉलीवूड बहिष्कार टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन - हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाका अशी मागणी जोर धरत आहे.