चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 चा अपघात झाल्यानंतर भारतीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमान कंपन्यांच्या बोईंग 737 ताफ्यावर अतिरिक्त पाळत ठेवली जात आहे. असे डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले.