Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

शासकीय कामात अडथळा, आम आदमी पार्टीचे MLA Amanatullah Khan यांना अटक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 13, 2022 01:22 PM IST
A+
A-

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेला विरोध केल्यामुळे आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक करण्यात आली आहे. अतिक्रमण मोहिमेला विरोध केल्यामुळे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आले आहे.

RELATED VIDEOS