केंद्र सरकारचे 65 लाखांहून अधिक कर्मचारी जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की 28 सप्टेंबरला सरकार त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.