Windows11 युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता Android आणि iOS सारखे मिळणार नवे फिचर अपडेट
Windows11 (Photo Credits-Twitter)

Windows11 गेल्या महिन्यात लॉन्च केले असून जे नव्या युजरफेस, अॅप आयकॉन आणि सेंट्रल प्लेस स्टार्ट मेन्यू बटणासह येते. अशी अपेक्षा आहे की, या वर्षाच्या अखेरपर्यत रोलआउट केले जाऊ शकते. या नव्या पीसी मध्ये प्री-इंस्टॉलचा आधारावर  हे उपलब्ध असते. विंडो19 युजर्सला विंडो11 चे मोफत अपग्रेड दिले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्टकडून विंडो11 हे 6 वर्षानंतर रोलआउट केले जाणार आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट विंडो युजर्सला नवे नवे अपडेटसाठी वर्षानुवर्ष वाट पहावी लागणार नाही आहे. विंडो11 ला प्रत्येक वर्षाला नवे नवे अपडेट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कंपनीने विंडो11 साठी मोठे फिचर अपग्रेड करण्यासाठी अॅन्युअली रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा असा होणार आहे की, विंडो 11 प्रत्येक वर्षाला नव्या बग पासून सावध करण्यासाठी तयार असणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने कंन्फर्म केले आहे की, त्यांच्याकडून वर्षाला विंडो11 साठी अपडेट जाहीर केले जाणार आहे. तसेच कंपनी वर्षाच्या सहा महिन्यात विंडो11 साठीच्या अपडेटसाठी शेड्युअल करणार आहे. त्यामुळे युजर्सला दोन मोठे अपडेट मिळणार आहेत. तर विंडो11 आणि विंडो11 डिवाइसला मंथली आधारावर सिक्युरिटी अपडेटच्या आधारावर क्वालिटी अपडेट दिले जाणार आहे. कंपनीने कंन्फर्म केले आहे की, Home, Pro युजर्सला विंडो11 चे 24 महिने सपोर्ट मिळणार आहे.(आनंदाची बातमी! लवकरच बाजारात दाखल होणार iPhone कंपनीचा बजेट स्मार्टफोन; किती असेल किंमत? घ्या जाणून)

विंडो11 ला सातत्याने मंथली वर्ष 2025 पर्यंत विंडो10 सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे. जर हार्डवेअर बद्दल बोलायचे झाल्यास मायक्रोसॉफ्ट सर्व दिग्गज सिलिकॉन पार्टनर जसे AMD, Intel आणि Qualcomm सह काम करते. विंडो11 साठी लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये 64 bit x86 किंवा RAM प्रोसेसरचा सपोर्ट असला पाहिजे.